मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सह्यांची मोहिम (२०१८) घेऊन पंतप्रधानांना पाठविल्या
पश्चिम रेल्वे-आरक्षण अर्जातून गुजराथी भाषा वगळायला लावली व अर्जाची एक बाजू फ़क्त मराठीतून अर्ज
मध्य रेल्वे प्रशासकीय अधिकार्यांची भेट घेऊन आरक्षण अर्ज इंग्रजी व मराठी /हिंदी होता.
तो मराठी व हिंदी/इंग्रजी करायला लावला.
मराठी मुलांना रोजगार मिळवून देण्यासाठी मुंबईत रोजगार मेळावा भरविला. यावेळी ४५ आस्थापनांचे अधिकारी उपस्थित होते. या रोजगार मेळाव्याला ८ हजाराहून अधिक मराठी मुले रोजगार मिळविण्यासाठी भेट देऊन गेली.
मध्य रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन रेल्वे आस्थापनेत निवेदन, माहिती, सूचना सहित स्थानीकांशी मराठीतूनच संवाद साधण्याच्या सूचना दिल्या.
सर्व प्रकारच्या तिकीटांवरील भाषा मराठी असावी अशी मागणी केली.
तसेच अस्खलित मराठी भाषा वापरण्यासाठी मराठी अधिकार्यांची नेमणूक करावी अशी मागणी केली.
पातली पाडा, मोखाडा, शहापूर 2017
मुख्य वाणिज्य प्रबंधक पश्चिम रेल्वे-आरक्षण अर्जातून गुजराथी भाषा वगळायला लावली व अर्जाची एक बाजू फ़क्त मराठीतून अर्ज
संघटनेची सभा- दादर/चिंचपोकळी
दिवाळी फराळ वाटप - आदिवासी पाडा शहापूर २०१६
दिवाळी फराळ वाटप - पदपथ शाळा विले पार्ले २०१६
संघटनेच्या मान्यवरांची सभा-दादर पश्चिम